मुलीने मैत्रिणीला दुसऱ्या मजल्यावरून फेकले | Pune Mentaly Disable Girl Throw From 2nd Floor | Pune

मुलीने मैत्रिणीला दुसऱ्या मजल्यावरून फेकले | Pune Mentaly Disable Girl Throw From 2nd Floor | Pune

पुण्यात कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका विशेष मुलींला संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरून उचलून खाली फेकल्या मुळे एका 33 वर्षीय विशेष मुलीचा मृत्यू झालाय. डावी भुसारी कॉलनीतील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.br #lokmat #MentalyDisableGirl #Punenews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:51