केंद्र राज्यात वाद? फक्त 10 दिवसांचा स्टॉक | Rajesh Tope and Prakash Javdekar | Corona Vaccine News

केंद्र राज्यात वाद? फक्त 10 दिवसांचा स्टॉक | Rajesh Tope and Prakash Javdekar | Corona Vaccine News

कोरोना वाढत असताना अनेक लोक हे लसीच्या भरोश्यावर आहेत.. लस आलीय म्हणून काही होणार नाही, असे अनेकांना वाटत.. आता महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळतोय.. देशातील निम्म्याहून अधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात सापडतायत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. लसीकरण सुरु असताना एवढे रुग्ण आढळणं, हे तसं धोकादायकच आहे.. पण आता लसीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकर आणि राज्य सरकार यांच्यात वाद रंगण्याची शक्यता आहे. br महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केलीय. शिवसेनेच्या खासदारांनीही लसीचे अतिरिक्त डोस महाराष्ट्राला देण्याची मागणी केंद्राकडे केली. त्यावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी राज्य सरकारलाच डोस दिलाय.. महाराष्ट्राला 54 लाख कोरोनाच्या लसी दिल्या. मग आतापर्यंत केवळ 23 लाख लसींचेच लसीकरण का करण्यात आलं? असा सवाल प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला विचारलाय..br br #lokmat #br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:20

Your Page Title