दहा श्रीमंत भारतीयांमध्ये एकही मराठी माणूस नाही | Mukesh Ambani Per Hour Income | Richest Person

दहा श्रीमंत भारतीयांमध्ये एकही मराठी माणूस नाही | Mukesh Ambani Per Hour Income | Richest Person

अंबानी हे फक्त भारतातीलच नाही तर आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. श्रींमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी चीनमधील अलीबाबा कंपनीचे जॅक मा यांना पिछाडीवर टाकलंय. दुसरीकडे अदानी अंबानींचा पाठलाग करतातच आहेत. संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी हे ३२०० कोटी अमेरिकन डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत तर अदानींची संपत्ती आहे ८३०० कोटी अमेरिकन डॉलर्स. विशेषत कोव्हिड काळातही अंबानी-अदानींच्या संपत्तीत वाढ होतच राहिलीय. ती ना मंदावली ना घटली. म्हणूनच अदानी-अंबानींच्या संपत्तीचा हिशेब आम्ही या व्हिडिओतून मांडणार आहोत. अंबानी तासाला किती कमावतात, अंबानींच्या नोकरांचा पगार किती आहेbr br #Lokmat #MukeshAmbani #InternationalNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:19

Your Page Title