पुण्यातले लहान व्यवसाय बुडाले! Lockdown Effect | Corona Virus In Pune | Small Business Collapse

पुण्यातले लहान व्यवसाय बुडाले! Lockdown Effect | Corona Virus In Pune | Small Business Collapse

केटरींग, मंडप, साउंड, लाईट, इव्हेंट्स असा कोणत्याही व्यवसाय बघितला तर त्यातही लहान लहान व्यवसाय करणारे एकत्र असतात. हे लहान व्यवसाय एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे एकाचं जरी काम बंद पडलं तरी अख्खी चेनच विस्कळीत होते. सध्या मजूर रस्त्यावर आले आहेत आणि मजुरांच्या हाताला काम देणारेही त्याच मार्गावर आहेत, अशी सगळी परिस्थिती आहे. तुमच्या व्यवसायात काही अडचणी आल्या असतील br br #lokmat #SmallBusiness #CoronaVirus #LockdownEffectbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3.9K

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:59

Your Page Title