No Parking मध्ये दुचाकी लावून पोलिसांवर दादागिरी | Man Held for Verbally Abusing Traffic Cop| Mulund

No Parking मध्ये दुचाकी लावून पोलिसांवर दादागिरी | Man Held for Verbally Abusing Traffic Cop| Mulund

मुलुंडमध्ये नो पार्किंगमध्ये दुचाकी लावणाऱ्या तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केलेय.. याप्रकरणी जतीन सतरा या दुकानदाराला ताब्यात घेतलं असून, आता या जतीन सतराने घडल्या प्रकाराबद्द माफी मागितली आहे.. हा प्रकार नेमका काय होता, हे जाणून घेऊ... br br #lokmat #Trafficpolice #Mulund #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:38

Your Page Title