‘त्या’ तरुणाविरोधात गुन्हा दाखल |Misbehaving with a Traffic cop | Jatin Satara | Maharashtra News

‘त्या’ तरुणाविरोधात गुन्हा दाखल |Misbehaving with a Traffic cop | Jatin Satara | Maharashtra News

मुलुंडमध्ये पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला... त्याच्या या अरेरावीवर आणि शिवराळ भाषेवर संताप व्यक्त होत असतानाच, आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसतेय.... आधी त्याने पोलिसांना शिवीगाळ केली...या घटनेनंतर त्यांने पोलिसांची हात जोडून माफीही मागितली... या माफीनंतरही शिवीगाळ करणारा दुकानदार जतीन सतरा याच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीयेत..कारण जतीन सतरा याच्याविरोधात आता अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.br br #lokmat #Mulund #Trafficpolice #JatinSatara br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:19

Your Page Title