Baramati मधील लाजिरवाणा प्रकार उघड | Fake Remdesivir Injections | Maharashtra News

Baramati मधील लाजिरवाणा प्रकार उघड | Fake Remdesivir Injections | Maharashtra News

एकीकडे रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटेमॉललिक्विड भरून ते इंजेक्शन म्हणून अव्वाच्या सव्वा दराला विकण्याचा लाजीरवाणा व तितकाच चीड आणणारा प्रकार बारामतीत उघडकिस आला आहे. बारामती तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे बनावट रेमडेसीवीर विकणारी टोळी हाती लागली आहे. br #lokmat #RemdesivirInjections #Baramatibr T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:35

Your Page Title