सुजय विखेंनी दिल्लीतून १०००० रेमडेसिविर आणले | Sujay Vikhe Patil Brought 10000 Remdesivir From Delhi

सुजय विखेंनी दिल्लीतून १०००० रेमडेसिविर आणले | Sujay Vikhe Patil Brought 10000 Remdesivir From Delhi

महाराष्ट्रामध्ये सध्या रेमडेसिविरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अहमदनगरचे खासदार सुजय विखेंनी दिल्लीतून चक्क १०००० रेमडेसिविर आणण्याचा पराक्रम केला आहे. br br #Lokmat #Remdesivir #SujayVikhePatil #Delhi #Maharashtra #Coronavirusbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 72

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:04