पहिल्याच दिवशी गर्दी आणि गोंधळ | Corona Vaccine | Dr Sanjay Patil | Stortage Of Vaccine | Pune News

पहिल्याच दिवशी गर्दी आणि गोंधळ | Corona Vaccine | Dr Sanjay Patil | Stortage Of Vaccine | Pune News

लसींच्या तुटवड्याचा मोठा फटका सध्या राज्याला बसतो आहे. आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अनेक केंद्रावर त्याचा प्रत्यय आला. गर्दी आणि गोंधळ इतका की ही लसीकरण केंद्राच कोरोना प्रसाराचे हॅाटस्पॅाट बनतील का काय अशी भिती नागरिकांनी व्यक्त केली. त्यातच खासगी रुग्णालयांनी आजपासून लसीकरण बंद केल्याने या गोंधळात भरच पडलीये. br #Drsanjaypatil #lokmat #Coronavirus #Pune #Coronavaccine #Covid19br T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:33

Your Page Title