कल्याण रेल्वे स्थानकातील थरार CCTV मध्ये कैद | RPF Constable Saves Woman At Kalyan Railway Station

कल्याण रेल्वे स्थानकातील थरार CCTV मध्ये कैद | RPF Constable Saves Woman At Kalyan Railway Station

कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाचे प्राण वाचले असल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मंगळवारी रात्री एक वाजल्याच्या सुमारास फलाट क्रमांक चारवर आलेली विशाखापट्टणम एक्प्रेस पकडण्यासाठी महिला स्थानकावर होती मात्र ट्रेन सुरू झाल्याने ती पकडण्याच्या नादामध्ये ती फलाटावर पडली. पण जवान ए. के. उपाध्याय यांनी त्या महिलेचे प्राण वाचवले. br br #Lokmat #KalyanRailwayStation #CCTV #MaharashtraNewsbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.5K

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:12

Your Page Title