ठाण्यामध्ये अंगावर काटा येईल असे रेस्क्यू ऑपरेशन | Rescue Operation In Thane | Tauktae Cyclone

ठाण्यामध्ये अंगावर काटा येईल असे रेस्क्यू ऑपरेशन | Rescue Operation In Thane | Tauktae Cyclone

ठाणे नौपाडा पोलिस स्टेशन जवळ ही घटना घडली. इथून जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर रितेश गायकवाड गाडी चालवत होते. अचानक मोठा आवाज झाला आणि काही कळण्याच्या आता भले मोठे झाड गाडीवर कोसळले.गाडीचा पत्रा चेपला आणि डॉक्टर गायकवाड गाडीत अडकुन बसले.br br #Lokmat #TauktaeCyclone #Thane #Doctor #Maharashtranewsbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 788

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:10

Your Page Title