ATM मधून पैसे काढताना बँक किती चार्जेस आकारते? ATM Charges | RBI increases interchange Charges

ATM मधून पैसे काढताना बँक किती चार्जेस आकारते? ATM Charges | RBI increases interchange Charges

एटीएममधून विनामूल्य मर्यादेनंतर जर का पैसे काढले, तर त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला २१ रुपये मोजावे लागणार आहेत... आरबीआयने याबाबतचा निर्णय घेतलाय... पण तुम्हाला हे ठाऊक आहे का? की एटीएममधून तुम्ही सध्या दर महिन्याला किती वेळा मोफत पैसे काढू शकता? आणि ती मर्यादा संपल्यानंतर सध्या बँक किती रुपयांचा चार्ज लावते? तर या बातमीच्या निमित्ताने आपण या गोष्टी नीट समजून घेऊ..br #lokmat #ATMCharges #RBIincreasescharges #AtmRules #RBIRULES br T20 Cricket Quiz - br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 08:02

Your Page Title