चंद्रवेड्या पुणेकर तरुणाची अद्भुत कामगिरी | Prathamesh Jaju Create Photo Of Moon Using 50,000 Images

चंद्रवेड्या पुणेकर तरुणाची अद्भुत कामगिरी | Prathamesh Jaju Create Photo Of Moon Using 50,000 Images

पुण्यातील एका तरुणानं आपल्या टेलिस्कोपमधून चंद्राच्या भागांचे तब्बल ५५ हजार फोटो काढले आहेत. मुळात त्याने व्हिडीओ काढला आणि त्यातून हे फोटो घेतले आहेत. आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओतून इतके स्पष्ट फोटो कसे? तर एका विषेश कॅमेराची ही करामत. हा कॅमेरा टेलिस्कोपला लावून तो सलग एक व्हिडीओ शूट करतो आणि त्यातून मल्टीपल फोटोज् आपल्याला साठवता येतात. br br #Lokmat #PrathameshJaju #Moon #Punebr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:24

Your Page Title