ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवरुन काँग्रेसची भाजपवर टीका | Tauktae Cyclone |Sachin Sawant |Nawab Malik

ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवरुन काँग्रेसची भाजपवर टीका | Tauktae Cyclone |Sachin Sawant |Nawab Malik

तौक्ते चक्रीवादळात हीरा ऑईल फिल़्डजवळ ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंत्राटदाराची बार्ज  बुडाली. यामध्ये बेपत्ता असलेल्या 75 कामगारांपैकी आतापर्यंत 37 जणांचे मृतदेह सापडले. या कामगारांचे मृतदेह 90 किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात तरंगताना सापडले.... तर बार्ज पी305 वरील 38 क्रू मेंबर हे अद्यापही बेपत्ता आहेत. तर नौदलाने आतापर्यत 186 जणांचे जीव वाचवलेत...या घटनेंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकारला जाब विचारलाय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी केलेय.br br #Lokmat #Sachinsawant #NawabMalik #TauktaeCyclone #ONGCbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:23

Your Page Title