पुण्यातील एका आजीचे आणि मोराचे अतुट नाते | Peacock And Grandmother Relationship | Pune News

पुण्यातील एका आजीचे आणि मोराचे अतुट नाते | Peacock And Grandmother Relationship | Pune News

आंदर मावळातील लालवाडी इथे राहतात ६० वर्षीय सुगंधा पिंगळे.त्यांना मागील २ वर्षापूर्वी एक मोराचे पिल्लू करवंदाच्या जाळीत अडकल्याने जखमी झालेले सापडले. त्याच्या उजव्या पंखाला व पायाला गंभीर जखम झाली होती. त्यांनी त्याला बाहेर काढून बिबवा आणि इतर आयुर्वेदिक औषध लावुन कोंबडीसोबत वाढविले. जखम बरी झाल्यावर त्याला अनेक वेळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सोडून दिले. पण पिल्लू काही आजींना सोडेना. एकदा जीव वाचवलेल्या मोराशी त्यांची चक्क मैत्री झाली असून आजी जातील तिथे हा मोर त्यांची सोबत करतो, बघूया आजी आणि मोराच्या प्रेमाची ही गोड गोष्ट -br br #Lokmat #Peacock #Relationship #PuneNews #Grandmotherbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 10

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:59

Your Page Title