महाविकास आघाडीतून बाहेर होऊन काँग्रेस एकटं लढणार? Mahavikas Aghadi | Nana Patole | Uddhav Thackeray

महाविकास आघाडीतून बाहेर होऊन काँग्रेस एकटं लढणार? Mahavikas Aghadi | Nana Patole | Uddhav Thackeray

महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विचारधारा बाजूला सारुन हातमिळवणी केली. मोठ्या थाटात सत्ता स्थापनही झाली. पण तीन पक्षांच्या या सरकारमध्ये काही काळानंतर कुजबूज सुरु झाली. तिन्ही पक्षांचे मंत्री एकमेकांवर नाराजी व्यक्त करु लागले. यात सर्वात जास्त नाराजी ही नेहमीच काँग्रेसकडून व्यक्त केली गेली. सत्तेत आपल्यावर अन्याय होतोय, अशी ओरड काँग्रेस मंत्र्याकडून नेहमीच केली जाते. त्यामुळेच की काय आता काँग्रेसने महाविकास आघाडीत बाजूला होत स्वबळाचा नारा दिलाय.br br #Lokmat #Congress #RahulGandhi #SoniyaGandhi #NanaPatole #PMNarendraModi #BJPbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4.3K

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:36

Your Page Title