देशभरातल्या नोकरदारांना दिलासा मिळणार | National Automated Clearing House | Payment Update News

देशभरातल्या नोकरदारांना दिलासा मिळणार | National Automated Clearing House | Payment Update News

NACH हे एकप्रकारचं बल्क पेमेंट सिस्टम आहे. याचा उपयोग सरकारी विभाग आणि कंपन्या खात्यात वेतन, पेन्शन, व्याज आणि सब्सिडीसारख्या गोष्टींचं पेमेंट करण्यासाठी करतात. तर दुसरीकडे लोकांच्या खात्यातून ईएमआय, इन्शुरन्स प्रिमिअम, म्युच्युअल फंडाची रक्कम, वीज, पाणी, फोन, गॅस यांचं ऑटो बिल पेमेंट सुद्धा याच माध्यमातून केलं जातं. पण NACH ची सुविधा सद्यस्थितीत बँक हॉलिडेच्या दिवशी मिळत नाही. पण आता १ ऑगस्टपासून NACH ही सेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. या बदलांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात योग्य ती रक्कम शिल्लक ठेवावी लागले.br br #Lokmat #Salary #Payment #IndiaNews #NACHbr T20 Cricket Quiz - Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:47

Your Page Title