रेव्ह पार्टी : ती BIG BOSS फेम अभिनेत्री कोण? Bigg Boss Fame Actress Arrested In Rave party | Nashik

रेव्ह पार्टी : ती BIG BOSS फेम अभिनेत्री कोण? Bigg Boss Fame Actress Arrested In Rave party | Nashik

नाशिकमधल्या एका बातमीने खळबळ उडालेय... ईगतपुरीमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीदरम्यान २२ जणांना ताब्यात घेण्यात आलंय... हे सर्व जण ड्रग्ज, कोकेन, गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना पोलिसांना सापडले... यात २ बॉलिवूडमधली कोरिओग्राफर्स, २ दाक्षिणात्य अभिनेत्री आणि एका बिग बॉस फेम मराठी अभिनेत्रीचा समावेश असल्याचं कळंतय... त्यामुळे आता ही बिग बॉस फेम अभिनेत्री कोण, अशी चर्चा सुरु झाली होती....br #lokmat #Biggboss #Raveparty #Nashiknews #Maharashtra br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:21

Your Page Title