BJPच्या कथित कार्यकर्त्याला कोर्टाबाहेर शाई का फासली? Lakhoba Lokhandeआहे तरी कोण? Pune News

BJPच्या कथित कार्यकर्त्याला कोर्टाबाहेर शाई का फासली? Lakhoba Lokhandeआहे तरी कोण? Pune News

सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवत समाजात तेढ निर्माण करण्याचे अनेक किस्से, बातम्या तुम्ही ऐकल्या असालंच. अशाच एक घटनेसंदर्भात पुण्यात तक्रार दाखल झालीये. मात्र ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्याचं झालं असं की लखोबा लोखंडे या नावानं एक व्यक्ती ट्विटर अकाउंट चालवत होता. या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविषयी अतिशय गलिच्छ शब्दात, समाजात तेढ निर्माण होईल अशा आशयाचं लिखाण केलं. त्याच्या सारखीच पातळी सोडून लिखाण करणारी मंडळीही त्याच्या अकाउंटला फॉलोअर्स म्हणून साडेतेरा हजार होते. shiwani anchorbr #Lakhobalokhande #BJP #Rupalichakankar #Punenews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 449

Uploaded: 2021-09-21

Duration: 05:15