Bigg Boss Marathi S3 | जय मीराला म्हणाला 'बिनडोक

Bigg Boss Marathi S3 | जय मीराला म्हणाला 'बिनडोक

कलर्स मराठीवरील बिग बॉस सीजन ३ मध्ये पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये जोरदार वाद पाहायला मिळाले. मीरा जगन्नाथने घरातील स्पर्धकांशी वाद केला. पाहूया आजच्या भागाची एक खास झलक. पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन ३ सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि Vootवर कधीही.


User: Rajshri Marathi

Views: 3

Uploaded: 2021-09-21

Duration: 03:06

Your Page Title