"मी ते शब्द मागे घेतो" राणे नरमले |Nitesh Rane on Aditya Thackeray | Vidhan Sabha | Maharashtra News

"मी ते शब्द मागे घेतो" राणे नरमले |Nitesh Rane on Aditya Thackeray | Vidhan Sabha | Maharashtra News

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली... त्याआधी नेहमी आक्रमक आणि सडेतोडपणे बोलणारे भाजपचे आमदार नितेश राणे हे पहिल्यांदाच नरमलेले पहायला मिळाले. शिवसेनेच्या बाबतीत कोणाचीही भीडभाड न ठेवणाऱ्या राणेंनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणेंनी वादग्रस्त टीका केली होती. काय म्हणाले होते नितेश राणे पहा...br br #lokmat #Niteshrane #Adityathackeray #Vidhasabha #Maharahtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 8

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:34

Your Page Title