दाजींचा विरोधकांना चकवा; मंत्रीपद टिकलं! |New Railway Ministry of State Raosaheb Danve | Maharashtra

दाजींचा विरोधकांना चकवा; मंत्रीपद टिकलं! |New Railway Ministry of State Raosaheb Danve | Maharashtra

रावसाहेब दानवे उर्फ दाजी... आता.. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे.. दानवे आपल्या भोकरदन मतदारसंघासह संपूर्ण पक्षात चकवा म्हणून ओळखले जातात. दानवेंनी पुन्हा एकदा विरोधकांना चकवा दिलाय. दानवेंचं मंत्रीपद जाणार अशी कुजबूज सुरु असतानाच दानवेंना चक्क रेल्वे राज्यमंत्रीपद मिळालं. आधी त्यांच्याकडे ग्राहक कल्याण आणि अन्न पुरवठा खातं होतं ..... त्यांचं रेल्वे राज्यमंत्री पद हा त्यांच्या विरोधकांना दानवेंनी दिलेला चकवाच मानला जातोय. पण दानवे आणि चकवा हे काय प्रकरण आहे.. म्हणजे दानवेंना चकवा का म्हणतात आणि या शब्दाचा अर्थ काय ? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. br br #lokmat #RaosahebDanve #RailwayMinistry #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:21

Your Page Title