मुख्यमंत्र्यांच्या OSD वर का होतायत आरोप? Uddhav Thackeray | Sudhir Naik | Amit Satham | Priti Menon

मुख्यमंत्र्यांच्या OSD वर का होतायत आरोप? Uddhav Thackeray | Sudhir Naik | Amit Satham | Priti Menon

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विशेष नियुक्तीस असलेले अधिकारी म्हणजेच OSD सुधीर नाईक यांच्यावर आम आदमी पार्टींनंतर आता भाजपकडूनही आरोप करण्यात आले आहेत. दिवाळखोरीत निघालेल्या भंडारी सहकारी बँकेच्या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी सुधीर नाईक आडकाठी आणत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने सोमवारी केला होता. त्यानंतर अधिकारी सुधीर नाईक यांनी या आरोपांचे खंडन केले होते.br br #Lokmat #UddhavThackeray #SudhirNaik #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:55

Your Page Title