होडीचा वापर करून नागरीकांनी केला ब्रिजवरून प्रवास | Flood water at Shahad Bridge | Kalyan Rain

होडीचा वापर करून नागरीकांनी केला ब्रिजवरून प्रवास | Flood water at Shahad Bridge | Kalyan Rain

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह .. टिटवाळा, मोहने.. शहाड या परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली.. त्यात गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी दुपारी आलेल्या भरतीमुळे अनेक भागात नदी आणि खाडीचे पाणी शिरले. रस्ते आणि महत्वाचे पूल सुद्धा पाण्याखाली गेले. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जाणारा शहाडचा ब्रिज सुद्धा पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अनेक अवजड वाहनं पाण्यातच अडकून पडल्याच पाहायला मिळालं.. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्याचे हाल झाले. खूप वेळ वाट पाहूनही पाणी ओसरत नसल्यानं प्रवाशांनी अखेर होडीचा आधार घेतला अन.. शहाड ब्रिज वरून चक्क होडीनं मार्गक्रमण केलं. होडीचा आधार घेत प्रवाशांनी ब्रिज ओलांडला. br br #lokmat #Floodwater #ShahadBridge #KalyanRain #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:27

Your Page Title