आता समुद्राचं पाणी गोड होणार | Israel Water Recycling | Sweet Sea Water in Maharashtra | Mumbai

आता समुद्राचं पाणी गोड होणार | Israel Water Recycling | Sweet Sea Water in Maharashtra | Mumbai

मुंबईकरांना आता कधीच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही. कारण मुंबईच्या समुद्राचं खारं पाणी आता गोडं होणार आहे. इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे हे शक्य होणार आहे. समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला वेग मिळालाय. सुरुवातीला समुद्राचं 200 दक्षलक्ष लिटर पाणी यामुळं गोडं होणार आहे. समुद्राचं खारं पाणी गोडं होतं कसं.. त्यामुळे मुंबईकरांचा कसा फायदा होणार आहे..भविष्यात राज्याच्या इतर भागांना याचा काही फायदा होऊ शकणार आहे का.. हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.br #lokmat #israelWaterRecycling #SweetSeaWater #Mumbainews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 24

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:34

Your Page Title