राज्यपाल Bhagat Singh Koshyari च्या पत्राला मुख्यमंत्र्याकडून पत्रानेच प्रत्युतर | Uddhav Thackeray

राज्यपाल Bhagat Singh Koshyari च्या पत्राला मुख्यमंत्र्याकडून पत्रानेच प्रत्युतर | Uddhav Thackeray

काही दिवसांपुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे तीन मागण्या केल्या.. पहिली मागणी होती.. विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवावा.. दुसरी मागणी होती. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी. आणि तिसरी मागणी होती.. ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. त्यानंतर या तिन्ही मागण्यांना घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. फडणवीस यांनी उपस्थित केलेले तिन्ही विषय महत्त्वाचे असल्याने आपण यथोचित कार्यवाही करावी आणि मला त्याबाबत अवगत करावे, अशी सूचना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.. आता याला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलंय. एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना टोमणे मारलेत असंच म्हणावं लागेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना पत्र लिहून सविस्तर उत्तर दिलंय.. त्या पत्रात काय म्हटलंय पाहूया...br br #lokmat #CMUddhavthackeray #Bhagatsinghkoshyari br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:57