तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरूण तरुणीला बेदम मारहाण | Assaulted for Wearing short cloths

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरूण तरुणीला बेदम मारहाण | Assaulted for Wearing short cloths

कल्याण नजीक असलेल्या मलंगगडच्या पायथ्याशी फिरायला जाण तरुण तरुणींना चांगलच महागात पडलय. br तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत 6 ते 8 टवाळखोर मुलांनी सर्वांना बेदम मारहाण करत दोन तरुणींचा विनयभंग केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. याअगोदर सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे संस्कृतीरक्षणाच्या नावाखाली दादागिरी करणा-या या टवाळखोरांना हा अधिकार कोणी दिला आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.br Mayurivobr #lokmat #Kalyan #Malanggad #KALYAN br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:13