बापाचा मृतदेह चार दिवस घरातच ठेवला आणि मग | Father's Dead Body in Home | Virar Corona Virus |Mumbai

बापाचा मृतदेह चार दिवस घरातच ठेवला आणि मग | Father's Dead Body in Home | Virar Corona Virus |Mumbai

या कोरोना काळात भीती पोटी अनेकांनी हे केलं ते केलं हे आपण पाहिले आहेत. असच एक धक्कादायक प्रकरन समोर आले आहे.ज्यात घरातल्या सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला मात्र, भीतीपोटी त्याच्या कुटुंबीयांनी मृत पावलेल्या व्यक्तिचा मृतदेह घरातच कैद करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.हे प्रकरण विरार मध्ये उघडकीस आले आहे. विरार पश्चिम गोकुळ टाऊनशिप इथल्या ब्रोकलीन या उच्चभ्रू सोसायटीत राहणारे हरिदास सहरकर या ७२ वर्षीय इसमाचा १ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.मात्र भितीपोटी घरच्यांनी त्याचा मृतदेह एक न्हवे दोन न्हवे तब्बल घरीच चार दिवस लपवला.br Alpeshvobr #lokmat #Virar #Coronavirus #Covid19 #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1.1K

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:47