देशमुखांसाठी त्यांचे PA वसुली करायचे | ED | Anil Deshmukh ED inquiry | Maharashtra News

देशमुखांसाठी त्यांचे PA वसुली करायचे | ED | Anil Deshmukh ED inquiry | Maharashtra News

अनिल देशमुखांचे पीए म्हणजेच त्यांचे स्वीय सहाय्क त्यांच्यासाठी सचिन वाझेकडून वसुली करायचे, असं ईडीनं हायकोर्टात सांगितलंय. अनिल देशमुखांचे दोन्ही पीए.. संजीव पालांडे आणि कुंदन शिंदेंकडून वसुलीसंबंधी अत्यंत महत्त्वाचे जबाब ईडीनं नोंदवलेले आहेत. याच जबाबांसंबंधी ईडीला सचिन वाझेची पण चौकशी करायचीय. म्हणजे दोन्ही स्वीय सहाय्यकांनी जे सांगितलं त्याची साखळी तयार करता येईल.... यासाठी वाझेची पुन्हा चौकशी करण्यासाठी ईडीनं स्पेशल एनआयए कोर्टात अर्ज दाखल केलाय. टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार रेबेका समरवेल आणि विजय सिंह यांनी सविस्तर बातमी दिलीय. देशमुख आणि वसुली प्रकरणाची अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा...br #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:50