केसांना आलाय सोन्याचा भाव | Stylish Hair Patch | Aurangabad News

केसांना आलाय सोन्याचा भाव | Stylish Hair Patch | Aurangabad News

फुगे घ्या फुगे केसावर फुगे हे गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच ...मात्र औरंगाबाद मध्ये केसांवर फुगे नाही बर का, तर चक्क हजारो रुपये मिळतायेत... हो औरंगाबाद मध्ये 50 ग्राम केसांच्या बदल्यात चक्क दोनशे रुपये असा भाव मिळतोय... त्यामुळे किलोभर केसांना दोन हजार रुपयांपर्यंत ची किंमत आहे त्यामुळे आधीच आपल्या केसांवर प्रेम करत असलेल्या महिला अगदी गळलेल्या केसांचा पुंजकाही अगदी शिताफीने सांभाळून ठेवतायेत... आता तुम्ही म्हणाल या यामागचे नेमके कारण काय...तर गोष्ट अशी आहे की पाश्चात्य देशांमध्ये भारतीय केसांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे... त्यातल्या त्यात काळेभोर आणि लांब केस वाढवण्याची पद्धत भारतात आहे... त्यामुळेच विग बनवण्याच्या व्यापारात भारतीय केसांची मागणी चांगली आहे. ( Amey VO )br br #Lokmat #Hair #AurangabadNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 25

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:19