आता हेच बाकी होतं! Online Class मध्ये डमी ठेवून खुशाल झोपली! | Viral Post | International News

आता हेच बाकी होतं! Online Class मध्ये डमी ठेवून खुशाल झोपली! | Viral Post | International News

सोशल मीडियावर ऑनलाईन मिटिंग्समधल्या गमती तर कोणाची फजिती होतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सध्या एका लहान मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर मुलं काय काय करू शकतात याचा अंदाज तुम्हाला हा फोटो पाहून येईल. तुम्ही पाहू शकता या मुलीनं लॅपटॉप समोर एक बाहुलीच्या आकाराची डमी मुलगी ठेवली आणि स्वत: झोपली आहे. विशेष म्हणजे तिनं या डमीला मास्क, चष्मासुद्धा लावला आहे जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही.aniket vobr #Coronavirus #Lockdown #Onlineclass br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-21

Duration: 02:16