भाजप की काँग्रेस... कोणाचं उत्पन्न जास्त? BJP Or Congress... Whose Income Is Higher? India News

भाजप की काँग्रेस... कोणाचं उत्पन्न जास्त? BJP Or Congress... Whose Income Is Higher? India News

काँग्रेस पक्षाला २०१९-२० मध्ये ६८२ कोटी उत्पन्न मिळालं आहे. तर काँग्रेसचा खर्च हा ९९८ कोटी झालाय. देणगीपेक्षा कॉग्रेसचा खर्च हा जास्त आहे. भाजपानं काँग्रेसच्या एकूण ९९८ कोटी खर्चाच्या तुलनेत १.६ पटीनं खर्च केला आहे. विशेष म्हणजे भाजपाने मागील आर्थिक वर्षात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीएसपी, सीपीएम, सीपीआयच्या एकूण उत्पन्नापेक्षा तीन पटीने जास्त कमाई केली आहे. मी आता नावं घेतली हे सर्व राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून २९ कोटी रुपये मिळालेत. तर शिवसेनेला ४१ कोटी रुपये मिळाले.br ( Ashwin VO )br br #Lokmat #RahulGandhi #PMNarendraModi #BJP #Congress #Incomebr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:44

Your Page Title