Chiutai Task : BBM 3 | Contestants was injured | 'चिऊताई टास्क'मध्ये मीरा-मीनलला झाली दुखापत

Chiutai Task : BBM 3 | Contestants was injured | 'चिऊताई टास्क'मध्ये मीरा-मीनलला झाली दुखापत

या टास्कचं नाव आहे चिऊ ताई चिऊ ताई दार उघड... नाव जरी गोड असलं तरी हा टास्क मात्र भयानक आहे. या टास्कमध्ये सर्व महिला सदस्यांना सायकल रिक्षाचालक अंगणाची सैर करायला नेणार होते. पण टास्क जिंकण्याच्या धडपडीत सगळा गोंधळ झाला आणि मीरा डोक्यावर आपटली तर मीनलही तोंडावर पडली. या दोघींसोबत पुरुष रिक्षाचालक देखील पडले . त्यामुळे आजच्या टास्कमध्ये अनेकजणांना दुखापत झालीये एवढं नक्की. (Chitrali VO)br br #ChiutaiTask #BiggBossMarathi3 #BBM3 #LokmatFilmybr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 1

Uploaded: 2021-09-21

Duration: 03:01

Your Page Title