लोकलने प्रवास करायचाय? मग हे करा | Mumbai Local Train New Guidelines From 15th August | Maharashtra

लोकलने प्रवास करायचाय? मग हे करा | Mumbai Local Train New Guidelines From 15th August | Maharashtra

मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा सुरु होतेय. त्यासाठी मुंबईकर आतुर झालेत, तर रेल्वे प्रशासनही सज्ज झालंय..लोकल प्रवासासाठी खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. हे ओळखपत्र दाखवलंत तरच तुम्हाला पास मिळणार आहे. पण हे ओळखपत्र मिळवायचं कसं..तुमच्याकडे जर स्मार्ट फोन नसेल तर कोणत्या स्टेशन्सवर हे ओळखपत्र देण्याची सुविधा प्रशासनानं केलीय.. पाससाठी जे अॅप्लिकेशन तयार करण्यात येतंय.. ते कधी लाँच होणार आहे.. हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा - ( Aniket VO )br br #Lokmat #MaharashtraNews #MumbaiLocalTrain #RailwayNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:37

Your Page Title