काय आहे रोड मराठ्यांचा इतिहास? History Of Rod Maratha | Neeraj Chopra Tokyo Olympics | India News

काय आहे रोड मराठ्यांचा इतिहास? History Of Rod Maratha | Neeraj Chopra Tokyo Olympics | India News

नीरज चोप्रा हा त्यांचाच वंशज आहे... जाट ह्रदयभूमीत स्थायिक झालेला एक लढाऊ रोड मराठा म्हणजे चोप्रा... महाराष्ट्रातून पानीपत मध्ये लढायला गेलेल्या चोपडे घराण्याचा तो वशंज आहे... भाल्याच्या आधुनिक अवताराने नेत्रदीपक परिणामांचा वापर करून नीरजने मराठ्यांचा वारसा पुढे नेलाय.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची झलकच त्याच्या चपळाईत आणि भालाफेकीत दिसून येते... त्यामुळेच, मी रोड मराठा असल्याचा मला अभिमान आहे, असं नीरजने 2016 साली एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं सुद्धा होतं... काय आहे रोड मराठ्यांचा इतिहास? जाणून घ्या जेष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांच्या या सविस्तर व्हिडिओमधून -br shrimantmaneanchorbr #lokmat #NeerajChopra #TokyoOlympics #Indianews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 12:58

Your Page Title