रातोरात मोदींचं मंदिर हटवलं; थेट आला पीएमओतून फोन | PM Modi Temple At Pune | PMO Phone | Maharashtra

रातोरात मोदींचं मंदिर हटवलं; थेट आला पीएमओतून फोन | PM Modi Temple At Pune | PMO Phone | Maharashtra

भक्तांच्या भक्तीला चॅलेंज करता येत नाही, याचा प्रत्यत पुण्यात पुन्हा एकदा आला. पण त्या भक्तांच्या देवांनच भक्ती करण्यावर निर्बंध आणले तर...? तर त्याचं झालं असं की पुण्यातल्या औंध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर बांधण्यात आलं होतं. मोदी भक्त मयूर मुंडे यांनी मंदिराची उभारणी केली. माध्यमांनी विषय उचलून धरला अन भाविकांनी गर्दीही केली... पण हे मंदिर काल रातोरात गायब झालंय...! br Shiwanivo br #lokmat #PMModi #PMO #Punenews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:31

Your Page Title