अन् रोहित पवार नाचले... ढोलही वाजवला! Rohit Pawar Dance Viral | Maharashtra News

अन् रोहित पवार नाचले... ढोलही वाजवला! Rohit Pawar Dance Viral | Maharashtra News

ढोल वाजवतानाचा, नाचतानाचा रोहित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती'त सदस्य म्हणून निवड झाली त्याबद्दल कर्जतमधील धनगर समाज बांधवांनी पारंपरिक गजे नृत्य केलं. आनंद साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत ढोल वाजवण्याच्या आणि गजे नृत्यात सहभागी होण्याचा मोह आमदार रोहित पवारांना आवरला नाही. रोहित पवारांनी आधी ढोल वाजवला आणि नृत्यही केलं.. पाहुयात..br br #Lokmat #Rohitpawar #MaharashtraNewsbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 265

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:15

Your Page Title