देशमुखांना क्लीनचिट देणारी कागदपत्रं व्हायरल? CBI Gives Clean Chit To Anil Deshmukh | Extortion Case

देशमुखांना क्लीनचिट देणारी कागदपत्रं व्हायरल? CBI Gives Clean Chit To Anil Deshmukh | Extortion Case

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 'क्लीनचिट' देण्यात आलीय, असा दावा करणारी कागदपत्रं व्हायरल झालीयेत. ही कागदपत्रं खरी की खोटी हे अजून समजू शकलेलं नाही. मात्र ही कागदपत्रं समोर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झालेत. तर भाजपनं अनिल देशमुख चौकशीला का घाबरतायंत असा सवाल विचारलाय. नेमकी कोणती डॉक्युमेंट्स व्हायरल झाली आहेत, काय म्हटलंय या कागदपत्रांमध्ये हे जाणून घेण्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहाbr (Aniket Vo)br br #Lokmat #AnilDeshmukh #CBIbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 20

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:44

Your Page Title