ठाकरेंच्या राईट हॅण्ड, १०० कोटींचा घोटाळा | ED Raided on MP Bhavana Gawali | Kirit Somaiya

ठाकरेंच्या राईट हॅण्ड, १०० कोटींचा घोटाळा | ED Raided on MP Bhavana Gawali | Kirit Somaiya

शिवसेना खासदारभावना गवळी अडचणीत सापडल्या आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. मुंबईहून वाशिमला पोहोचलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या संस्थांवर धाडी टाकल्या. या प्रकरणी गवळींनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई पूर्ण झाल्यावर आपण बोलू, असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन भावना गवळींवर निशाणा साधला आहे. br chunk - Ashwin scriptbr br #lokmat #KiritSomaiya #MPBhavanaGawali #EDRaidbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:25

Your Page Title