मंदिरं उघडण्यासाठी भाजपनंतर आता मनसेचा घंटानाद | Raj Thackeray | MNS Protest | Temple Opening

मंदिरं उघडण्यासाठी भाजपनंतर आता मनसेचा घंटानाद | Raj Thackeray | MNS Protest | Temple Opening

महाराष्ट्रात भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा आहेत. पण दोन्ही पक्षाकडून यावर स्पष्टपणे नकार देण्यात आलाय. त्याची कारणंही त्यांनी सांगितली.. पण अलिकडच्या काळात अनेक गोष्टींवर भाजप आणि मनसेची भुमिका सारखीच असल्याचं दिसून येतं. हिंदुत्व, सण-उत्सव, कोरोना काळातील मागण्या यावर दोन्ही पक्षांची भुमिकाही जवळपास सारखी होती. आता राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरही मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. सोमवारी भाजपने मंदिर उघडण्यासाठी राज्यभरात घंटानाद आंदोलन केलं. आता राज ठाकरेंनीही सरकारला इशारा दिलाय. सरकारला मंदिरं उघडा अन्यथा येत्या काही दिवसांत मनसे राज्यभर घंटानाद आंदोलन करणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. ( Ashwin VO )br br #Rajthackeray #Maharashtranews #Lokmat #Temple #MNS #DevendraFadnavisbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 04:00

Your Page Title