हिची सुंदरता बघून कोणी हि थक्क होईल | Lokmat Latest News | Lokmat News

हिची सुंदरता बघून कोणी हि थक्क होईल | Lokmat Latest News | Lokmat News

कॅलिफोर्नियाच्या सॅनडिगो येथील रहिवाशी असलेली ही मॉडेल सध्या इंटरनेट सेन्सेशन ठरली आहे. याचे कारण आहे तिचे सौंदर्य आणि फिटनेस. 24 वर्षीय जुलियानाचे इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ही मॉडेल इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजात दररोज नवनवीन फोटोज अपलोड करुन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.जुलियाना मॉडेलसोबतच एका बाळाची आईदेखील आहे. सौंदर्य आणि फिटनेसविषयी जुलियाना सांगते, की ती प्रत्येक क्षण भरपूर एन्जॉय करते. विशेषतः वीकेण्ड. वीकेण्डला ती एकही काम करत नाही आणि कुठल्याच गोष्टीचं टेन्शनही घेत नाही. ती लोकांना सांगते, की सर्व चिंता दुर सारून वीकेण्डचा प्रत्येकाने भरभरुन आनंद लुटायला हवा.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:11

Your Page Title