महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद कसं आलं; शरद पवारांनी सांगितला किस्सा

महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद कसं आलं; शरद पवारांनी सांगितला किस्सा

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा सन्मान केला. त्यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार २००५ ते २००८ या दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष होते.

User: Lok Satta

Views: 292

Uploaded: 2021-09-22

Duration: 02:20

Your Page Title