Bigg Boss Marathi 3 : Meera Jagannath vs Jay Dudhane | मीराच्या आततायीपणामुळे जयला दुखापत

Bigg Boss Marathi 3 : Meera Jagannath vs Jay Dudhane | मीराच्या आततायीपणामुळे जयला दुखापत

या टास्कचं नाव आहे चिऊ ताई चिऊ ताई दार उघड... नाव जरी गोड असलं तरी हा टास्क मात्र भयानक आहे. या टास्कमध्ये सर्व महिला सदस्यांना सायकल रिक्षाचालक अंगणाची सैर करायला नेणार होते. पण टास्क जिंकण्याच्या धडपडीत सगळा गोंधळ झाला आणि मीरा डोक्यावर आपटली तर मीनलही तोंडावर पडली. या दोघींसोबत पुरुष रिक्षाचालक देखील पडले . त्यामुळे आजच्या टास्कमध्ये अनेकजणांना दुखापत झालीये एवढं नक्की. chitrali vobr #Biggbossmarathi #Meerajagnnath #Jaydudhane #Maheshmanjarekar #Lokmatfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2021-09-22

Duration: 03:01

Your Page Title