\'72 तास संपले तरी ही माफी मागीतली नाही\' म्हणत Anil Parab यांनी Kirit Somaiya विरोधात 100 कोटींचा दावा केला दाखल

\'72 तास संपले तरी ही माफी मागीतली नाही\' म्हणत Anil Parab यांनी Kirit Somaiya विरोधात 100 कोटींचा दावा केला दाखल

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक माहीती.

User: LatestLY Marathi

Views: 32

Uploaded: 2021-09-22

Duration: 01:47