गुन्हा दाखल...प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढणार? FIR Against BJP's Pravin Darekar | Rupali Chakankar

गुन्हा दाखल...प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढणार? FIR Against BJP's Pravin Darekar | Rupali Chakankar

भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.. कारण प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय... सिंहगड रोड पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनंतर प्रवीण दरेकर यांच्या विरोधात कलम ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.. हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणी कशा वाढू शकतात या विषयी बोलू. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे दरेकरांविरोधात तक्रार केली होती.. या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... (Guru VO)br br #Lokmat #Rupalichakankar #Pravindarekar #Maharashtranews #NCP #BJPbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 21

Uploaded: 2021-09-22

Duration: 02:33