अश्विन नाईक तुरुंगाबाहेर !कोण आहे अश्विन नाईक ? Who Is Ashwin Naik? Mumbai Gangster | Maharashtra

अश्विन नाईक तुरुंगाबाहेर !कोण आहे अश्विन नाईक ? Who Is Ashwin Naik? Mumbai Gangster | Maharashtra

मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रात अरुण गवळीचा प्रतिस्पर्धी अश्विन नाईक याची दादर येथील खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. बुधवारी अश्विन नाईक हा तळोजा तुरुंगातून बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील या गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. त्यामुळे हा अश्विन नाईक नेमका कोण आहे, असा सवाल पुन्हा एकदा ऐकायला मिळत आहे.त्यामुळे अश्विन नाईक कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहाbr Alpesh anchorbr #Ashwinnaik #Gangster #Mumbai #Arungawali #Maharashtra br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 11

Uploaded: 2021-09-23

Duration: 05:20

Your Page Title