आमचा जीव तेवढा राहिला | बाकी सगळं गेलं | Disturbing Rains in Pune

आमचा जीव तेवढा राहिला | बाकी सगळं गेलं | Disturbing Rains in Pune

पुणे : रात्री पाऊस सुरू झाला तो पिण्याचं काय तोंडचंपण पाणी पळवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ही कहाणी आहे पुण्यातले आरती आणि अविनाश हरणे दांपत्याची. पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दांडेकर पुलावरील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांची वसाहत असलेल्या या भागातील अनेकांची घरे, त्यातले सामान, कागदपत्रे डोळ्यासमोर वाहून गेली आणि उरले फक्त अश्रू.br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #punebr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:45