Mumbai - सचिन अहिर यांनी घड्याळ काढून बांधलं शिवबंधन| Aditya Thakre | Shiv Sena | Sachin Aahir

Mumbai - सचिन अहिर यांनी घड्याळ काढून बांधलं शिवबंधन| Aditya Thakre | Shiv Sena | Sachin Aahir

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुंबईतून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असंही सुचक वक्तव्य केलं.br br बदलत्या राजकीय वादळात सचिन आहिर यानी शिवसेनेला साथ देत... राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी आदित्य ठाकरे , उद्धव ठाकरे सचिन ाहिर व् कार्यकर्ते अणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 273

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:48

Your Page Title