सिलेंडर चा ट्रक उलटला; 100 सिलेंडर वाहून गेले | Truck accident in Kolhapur | Lokmat News

सिलेंडर चा ट्रक उलटला; 100 सिलेंडर वाहून गेले | Truck accident in Kolhapur | Lokmat News

सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटला; 100 सिलिंडर वाहून गेलेbr कोल्हापूर : आजरा येथे १०० गॅस सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले, गॅस गाडी पुलाला धडकून उलटल्याने सर्व टाक्या नदीत वाहून गेल्या. हे सर्व सिलिंडर रिकामे असल्याने जीवितहानी झाली नाही.br प्रतिनिधि -कोल्हापूर br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 3.8K

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:49

Your Page Title