Maharashtra Theaters Reopen | CM Announcement | 'या' तारखेला सुरू होणार महाराष्ट्रातील थिएटर्स

Maharashtra Theaters Reopen | CM Announcement | 'या' तारखेला सुरू होणार महाराष्ट्रातील थिएटर्स

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.br त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिल्याची माहिती मिळत आहे. (Chitrali VO)br br #MaharashtraTheatersReopen #CinemaHallReopen #CinemaHallTheatersCoronaRulesbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-09-25

Duration: 03:10